
या कार्यक्रमात ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, स्मार्ट सेंसर्स, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि उत्पादनवाढ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथे करण्यात आले होते.
शेतकरी प्रतिनिधी, अधिकारी आणि कारखान्याचे तांत्रिक कर्मचारी यांनी या अभ्यासदौर्यात सक्रिय सहभाग नोंदवून ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान घेतले

