---Advertisement---

(RRB Group D Recruitment) भारतीय रेल्वेत 22000 + जागांच्या भरती

On: January 1, 2026 2:53 AM
Follow Us:
---Advertisement---

(RRB Group D Recruitment) भारतीय रेल्वेत 22000 + जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र. पदाचे नावपद संख्या
1Group D (Assistant, Pointsman, Trackman & Track Maintainer)22000
  एकूण जागा22000 +

⬛️ शैक्षणिक पात्रता : 10 वी किंवा ITI उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General / OBC / EWS : रु.500/- व SC / ST / ExSM /ट्रान्सजेंडर / EBC / महिला : रु.250/-

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भरण्यास सुरवात21 जानेवारी 2026
🕔 अर्ज भ.शे. तारीख20 फेब्रुवारी 2026
📄 GR PDFAvailable Soon
📄 Short NotificationClick Here

नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment