About Us

Digital E Care मध्ये आपले स्वागत आहे 🙏
आम्ही नागरिकांना सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे काम करतो. आजच्या डिजिटल युगात सरकारी व खाजगी क्षेत्रातील अनेक सुविधा ऑनलाइन झाल्या आहेत, मात्र त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हाच दुवा जोडण्यासाठी Digital ई Care सुरू करण्यात आले आहे.

आमच्या सेवा:

  • सर्व प्रकारच्या शासकीय योजना व शेती विषयक योजना एकाच ठिकाणी..
  • नोकरी विषयक सर्व प्रकारची अर्ज सुविधा
  • नागरिकांसाठी विविध शासकीय योजना अर्ज
  • शैक्षणिक व रोजगार संबंधी ऑनलाइन अर्ज
  • जीवन विमा ,आरोग्य विमा , वाहन विमा या सर्व सुविधा एकाच ठिकाणी .

आमचे ध्येय:

प्रत्येक नागरिकाला घरबसल्या सर्व डिजिटल सेवा सोप्या व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्राहकांचा वेळ, मेहनत आणि पैसे वाचवणे हेच आमचे ध्येय आहे.

आमची वैशिष्ट्ये:

✅ विश्वासार्ह सेवा
✅ जलद आणि सोपी प्रक्रिया
✅ परवडणारे शुल्क
✅ ग्राहक समाधान हेच आमचे प्राधान्य