Disclaimer (अस्वीकरण)
ही वेबसाईट सरकारी संकेतस्थळ नसून एक प्रायव्हेट सर्व्हिस पोर्टल आहे. आम्ही विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, दस्तावेज सल्ला, नोंदणी मार्गदर्शन इत्यादी सेवा शुल्क आकारून पुरवतो.
येथील सर्व माहिती ही सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे आणि ती वेळोवेळी बदलू शकते. आम्ही कोणत्याही शासकीय विभागाचे अधिकृत प्रतिनिधी नाही.
कोणत्याही प्रकारचा अर्ज मंजूर होईल याची हमी नाही. अंतिम निर्णय संबंधित शासकीय कार्यालयाचा असेल. या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
सूचना: कृपया अधिकृत सरकारी संकेतस्थळावरून माहिती तपासून खात्री करून घ्या.
This website is not an official government portal. We are a private service provider offering assistance for online application, documentation, and registration of various government schemes and services.
All information provided here is collected from public sources and is subject to change. We are not affiliated with any government department.
Approval or rejection of applications solely depends on the respective government authority. We do not guarantee the outcome of any application.
We are not liable for any loss or damage arising from the use of this website or its information. Please verify details from the official government websites before proceeding.
Last Updated: 2 October 2025