Digitalecare.in

नमस्कार! मी विकास देवराव जाधव , तुम्हा सर्वांचे आपल्या डिजिटल ई केयर परिवारामध्ये स्वागत करतो. जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल. तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, रोज नवीन जॉब भरती अपडेट्स, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, महत्वाचे GR (शासन निर्णय), शैक्षणिक माहिती, आणि बरेच काही दिले जाते !

MR.VIKAS DEVRAO JADHAV

Director & Founder : DIGITAL E CARE SERVICE (digitalecare.in)

Owner : Shree Krushna Multiservice