FOOD LICENCE / अन्न परवाना
Original price was: ₹799.00.₹499.00Current price is: ₹499.00.
Description
✅ Food Licence का आवश्यक आहे?
-
ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो
-
व्यवसाय कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहतो
-
शासकीय योजना व बँक कर्जासाठी उपयुक्त
-
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांशी (Swiggy, Zomato इ.) जोडण्यासाठी आवश्यक
-
दंड व कायदेशीर अडचणीं पासून बचाव
📌 आवश्यक कागदपत्रे
-
अर्जदाराचा आधार कार्ड / पॅन कार्ड
-
व्यवसायाचा पत्ता पुरावा
-
फूड बिझनेसचे तपशील (प्रकार, टर्नओव्हर इ.)
-
पासपोर्ट साईज फोटो
-
बँक खाते माहिती
🖥️ आमच्या वेबसाइटवरून
आमच्या वेबसाइटद्वारे तुम्ही Food Licence (FSSAI Registration) अगदी सोप्या पद्धतीने करून घेऊ शकता. आमची टीम अर्ज प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला जलद प्रमाणपत्र मिळवून देईल.





Reviews
There are no reviews yet.